Amravati : खासदार नवनीत राणा धावण्याच्या स्पर्धेत प्रथम,महिलांसोबत धावल्या खासदार नवनीत राणा
राजस्थानी हितकारक महिला मंडळाचे वतीने अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रांगणात महिलांसोबत धावल्या खासदार नवनीत राणा.. राजस्थानी हितकारक महिला मंडळाने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून महिला आता सर्व क्षेत्रात अग्रेसर असून चूल आणि मूल यापलीकडे जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध केल्याचे खासदार नवनीत राणा यांनी यावेळी म्हटले..
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र अमरावती ताज्या बातम्या Navneet Rana Amravti ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv अमरावती