कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात वैधता संपलेलं सलाईन दिल्याचा आरोप

Continues below advertisement
कोल्हापूरमधील एका शासकीय रुग्णालयात एक्स्पायर झालेलं लसाईन एका रुग्णाला दिल्याचा धक्कादायक घटना झाली आहे. कोल्हापूरमधील छत्रपती प्रमिलाराजे या रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram