'ऑल इंडिया किसान समन्वय समितीचं कृषी कायद्याला समर्थन', कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची माहिती
Continues below advertisement
ऑल इंडिया किसान समन्वय समितीने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला समर्थन दिलंय. कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी यासंदर्भात माहिती दिली. सरकारकडून चर्चेची दारं खुली असल्याचंही त्यांनी सांगितलंय.
Continues below advertisement
Tags :
Indian Farmers Agriculture Bill Pass Farmer Protest Delhi Farmers New Delhi Delhi Agriculture Bill Maharashtra Farmers Farmer Protest