Akola violence : अकोल्यात राडा का झाला?, नेमकं कशामुळे घडला प्रकार ? : ABP Majha
Continues below advertisement
अकोल्यातील हरिहरपेठ भागात शनिवारच्या रात्री उसळलेल्या दंगल सदृश्य परिस्थितीनंतर त्या भागात संचारबंदी लावण्यात आली आहेय. अकोला पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात 45 आरोपींना अटक केली आहेय. काल दुपारी चार वाजतापासून अकोल्यातली इंटरनेट व्यवस्था पूर्णपणे बंद करण्यात आलीये. यामूळे नागरिकांना त्याचा मोठा फटका बसलाय.
Continues below advertisement