Nana Patole : आगामी पदवीधर निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार

दसरा मेळावा वादावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे सरकारवर टीका केलीय. काँग्रेसच्या राजवटीतही या मेळाव्यातून बाळासाहेब ठाकरे काँग्रेसवर टीका करायचे पण काँग्रेसने विरोध केला नाही, सध्याचे तथाकथित नवे हिंदूहृदयसम्राट मात्र दसरा मेळाव्याला विरोध करताना दिसतायत अशी टीका त्यांनी केली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola