Akola Dangal : काल रात्री झालेल्या दंगलीनंतर, अकोल्यात पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन
abp majha web team
Updated at:
14 May 2023 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला शहरात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कोंबिंग ऑपरेशन राबवण्यास सुरू केला आहे काल रात्री झालेल्या दोन गटातील राड्यात आतापर्यंत एक जणांचा मृत्यू झाला आहे तर आठ जण कधी आहे याप्रकरणी आता पोलिसांनी संवेदनशील परिसरातून 26 लोकांना अटक केली असून पोलिसांच्या सहा तुकड्या या संशयित लोकांना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात राबवत आहे शहरात तणावपूर्ण शांतता असून जुन्या शहरात कडकं संचारबंदी लागू करण्यात आली आहे तर अकोला शहराच्या चारही पोलीस सानक्षेत्रात कलम 144 लागू करण्यात आलेली आहे