Akola : अकोल्यात ओबीसी महासंघ आणि वंचितची 'ऐतिहासिक परिषद', प्रकाश आंबेडकरांकडे साऱ्यांचं लक्ष
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे ओबीसी महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीची 'ऐतिहासिक परिषद'. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर परिषदेला संबोधित करणार. सभेला अकोल्यासह, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातून किमान 30 ते 35 हजार लोकांचं वंचितकडून नियोजन.
Continues below advertisement