Nitin Deshmukh : देवेंद्र फडणवीसांसाठी खारं पाणी...प्रश्नावरुन नितीन देशमुख यांची पदयात्रा
abp majha web team
Updated at:
10 Apr 2023 11:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख मतदारसंघातील पाणी प्रश्नावरुन पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत...पाणी प्रश्नावरुन आजपासून 21 एप्रिल पर्यंत अकोला ते नागपूर पदयात्रा काढण्यात येणार आहे. अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरापासून या यात्रेला सुरूवात होणार आहे... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत ही पदयात्रा काढण्यात येईल . दररोज सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात ही यात्रा काढण्यात येणार आहे...