Nitin Deshmukh Protest : अकोल्यात नितीन देशमुखांचं रास्ता रोको आंदोलन, राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला
अकोल्यातील बाळापूरच्या पारस फाट्यावर ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांकडून रास्ता रोको, पारस प्रकल्पातील राखेचा नागरिकांना त्रास होत असल्यानं आंदोलन.