Akola Fire :अकोला एमआयडीसीतील चारकोलच्या कारखान्याला भीषण आग ,फेज 4मधील अभिमन्यू इंडस्ट्रीजमध्ये आग
abp majha web team
Updated at:
02 Jan 2023 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला एमआयडीसीतील चारकोलच्या कारखान्याला भीषण आग . फेज ४ मधील अभिमन्यू इंडस्ट्रीजमध्ये आग आग विझवण्याचे अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु