Mahavitaran Strike Akola : पारस औष्णिक केंद्रातील युनिट 4 सकाळपासून बंद
उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Updated at:
04 Jan 2023 09:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला- पारस औष्णिक केंद्रातील युनिट 4 सकाळपासून बंद , तांत्रिक कारणामूळे युनिट बंद असल्याची मुख्य अभियंत्यांची माहिती, युनिट बंद पडले तरी वीजनिर्मितीवर विशेष परिणाम नाही'