Gajanan Maharaj Palakhi : गजानन महाराजांची पालखी अकोल्यात, भाविकांकडून जोरदार स्वागत
Gajanan Maharaj Palakhi : गजानन महाराजांची पालखी अकोल्यात, भाविकांकडून जोरदार स्वागत
सारं अकोला शहर आज 'गण गणात बोते'च्या गजरात न्हावून निघालंय. निमित्त होतं गजानन महाराजांच्या पालखीचं अकोला शहरात झालेल्या आगमनाचं... काल रात्री भौरद गावात मुक्काम केल्यानंतर आज सकाळी डाबकी रोडमार्गे श्रींच्या पालखीचे अकोल्यात आगमन झालंय. अकोलेकरांनी मोठ्या उत्साह आणि भक्तिभावाने महाराजांच्या पालखीने स्वागत केलेय. गजानन महाराज पालखीचं हे अकोल्यातील ५४ वं वर्ष आहेय.