Akola : पातूरमध्ये देवाचं लग्न उत्सवानिमित्त भाविकांची अग्निपरीक्षा, निखाऱ्यांवरुन अनोखी परंपरा
Continues below advertisement
मळसुर गावातील एक परंपरा अक्षरश: अंगावर काटा आणणारी आहे.. ही परंपरा आहे निखाऱ्यांवरून चालण्याची... मळसुर गावात सुपीनाथ महाराजांचं प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात सुपीनाथ महाराजांच्या यात्रेच्या दिवशी निखाऱ्यांवरून चालण्याची परंपरा पाळली जाते. काल रात्री मळसुर गावात देवाचं लग्न या उत्सवानिमित्त भक्तांकडून ही अग्नीपरिक्षा देण्यात आली. निखाऱ्यांवरून चालतांना देवाला घातलेलं साकडं पूर्ण होतं अशी इथल्या ग्रामस्थांची गावकऱ्यांची श्रद्धा आहे.,...
Continues below advertisement