Akola Devi Rudrayani : अकोल्यातील रुद्रायणी देवीच्या मंदिराची रात्रीची मनमोहक आणि नयनरम्य दृश्य

Continues below advertisement

आदीशक्तीची १०८ पीठं  देशभरात आहेत...याच शक्ती पिठांच्या मांदियाळीतील चौदावं पीठ म्हणजे अकोला जिल्ह्यातील रुद्रायणी देवी. सध्या नवरात्रीनिमित्त या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये. देवीच्या मंदिराची रात्रीची हिच मनमोहक आणि नयनरम्य दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram