Amol Mitkari on Eknath Shinde Camp : शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही ABP MAjha
Continues below advertisement
मंत्रिमंडळ विस्ताराआधी होणाऱ्या या घडामोडींवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावलाय. शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, असं मिटकरी यांनी म्हटलंय. काल घडलेल्या घडामोडींकडे बोट दाखवत मिटकरी यांनी विस्ताराच्या पेचाला तांत्रिक आणि कायदेशीर बाबी कारणीभूत असल्याचं सूचित केलं आहे.
Continues below advertisement