Akola : भाजपाच्या जेष्ठ नेत्या नयनाताई मनतकर यांच्या पतीने रेल्वेसमोर उडी मारत संपवलं जीवन

Continues below advertisement

अकोल्यातील भाजपाच्या जेष्ठ नेत्या नयनाताई मनतकर यांच्या पतीने नागपुरात रेल्वेसमोर उडी घेत केली आत्महत्या ...  भाजपाचे बुलडाणा जिल्ह्यातील माजी आमदार चैनसुख संचेती यांच्यामूळे आत्महत्या करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये . चैनसुख संचेती हे बुलडाणा जिल्ह्यातील नांदूरा मतदारसंघातून तब्बल सहा टर्म भाजपाचे आमदार होतेय. चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या 'मलकापूर अर्बन बँके'च्या भ्रष्टाचारात अध्यक्ष संचेती आणि उपाध्यक्ष लखाणी यांनी पती-पत्नींना फसवल्याचा आरोप 'सुसाईड नोट'मध्ये आहेय.  यासोबतच या प्रकरणाचा तपास करणारे अकोल्यातील रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्याकडून 38 लाख उकळूनही आपल्याला मदत केली नसल्याचं सुसाईड नोट'मध्ये मनतकार यांनी नमूद केलंय. संपुर्ण संचालक मंडळाची चौकशी करण्याचं त्यांनी मृत्यूपुर्वी लिहिलेल्या पत्रात लिहिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram