Amol Mitkari : देवेंद्र फडणवीसांनी G-20 परिषदेची तुलना पसायदानासोबत केली, मिटकरींचा हल्लाबोल

Continues below advertisement

आमदार अमोल मिटकरींचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा 

फडणवीसांनी मोदींच्या जी-20 परिषदेची तुलना पसायदानासोबत केल्याचा आरोप

'जी-20 ची तुलना पसायदानासोबत करणे माऊलींचा अपमान नाही का?'  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram