Akola Violence : अकोल्यातील राडा भाजप पुरस्कृत होती का? अमोल मिटकरींकडून CBI चौकशीची मागणी
Continues below advertisement
अकोला दंगलप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलीये... संभाजीनगरसारखी अकोल्यातील घटना भाजपा पुरस्कृत होती का?, याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केलीये.. तसेच पोलीस अधिक्षकांच्या ढिसाळ कारभाराचीही चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केलीये.
Continues below advertisement