Amol Mitkari : शिंदे सरकार औट घटकेचं, राज्यात आगामी काळात महाभारत पाहायला मिळेल

मंत्रिमंडळ विस्ताराआधी होणाऱ्या या घडामोडींवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावलाय. शिंदे गटाला भाजपमध्ये विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही, असं मिटकरी यांनी म्हटलंय. काल घडलेल्या घडामोडींकडे बोट दाखवत मिटकरी यांनी विस्ताराच्या पेचाला तांत्रिक आणि कायदेशीर बाबी कारणीभूत असल्याचं सूचित केलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola