Amol Mitkari : अमोल मिटकरींना धमकीचा मेसेज, राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून धमकी?
संजय राऊतांनंतर आता राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींना मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय..मनसे कार्यकर्त्यानी मेसेज करुन मारण्याची धमकी दिल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केलाय. तर अकोला सिव्हील लाईन पोलीस स्टेशनमध्ये अमोल मिटकरी यांचा तक्रारींनंतर एफआयआर नोंदवण्यात आली