Akola Voilence : दंगलीच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात संचारबंदी, फडणवीस अकोल्यात येण्याची शक्यता

अकोल्यातील हरिहरपेठ भागात शनिवारच्या रात्री उसळलेल्या दंगल सदृश्य परिस्थितीनंतर त्या भागात संचारबंदी लावण्यात आलीये.. 
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन गटात वाद होऊन दंगल उसळली होती.. यावेळी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची तोडफोडही झाली होती.. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 45 आरोपींना अटक केलीय... दरम्यान अफवा पसरू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आलीये...याबरोबरच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola