Akola Violence : अकोल्याच्या दंगलीत प्रमुख सहभागी असल्याचा आरोप,अरबाज खानला पोलिसांकडून अटक

Continues below advertisement

अकोला दंगलीत प्रमुख सहभाग असल्याचा आरोप असलेल्या अरबाज खानला अकोला पोलिसांकडून अटक. या प्रकरणात अरबाज होता मुख्य तक्रारदार. अरबाजनेच वादग्रस्त इंस्टाग्राम चॅटींग एका गृपवर व्हायरल केल्याचा पोलिसांचा संशय. अरबाजनेच रामदासपेठ पोलिस स्टेशनमध्ये बेकायदा जमाव जमविल्याचा पोलिसांचा आरोप. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram