Akola Thieves in CCTV : अकोट शहरात सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न, आसरा कॉलनीत दोन घरांवर दरोडा
abp majha web team
Updated at:
26 Jul 2023 12:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला जिल्ह्यातील अकोट शहरात सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, ५ दरोडेखोरांकरडून दोन घरांमध्ये दरोडा टाकण्याचा प्रयत्न, दरोड्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद.