Akola Student Ganpati Murtey: शाळेतल्या मुलांनी बनवल्या शाडूच्या गणपती मूर्ती ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Aug 2022 07:37 PM (IST)
अकोल्यातील प्रभात किड्स शाळेत शाडूच्या मातीच्या गणपती बनवण्यासाठी कार्यशाळा पार पडली... यात जवळपास २ हजार मुल सहभागी झालेले.. शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याची चळवळ राबवणारे मुर्तिकार शरद कोकाटेंनी प्रशिक्षण दिलंय