Akola : अकोला जिल्ह्यातील आलेगावमध्ये धर्मांतराचं प्रकरण उघडकीस
Continues below advertisement
अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील १९ वर्षीय मुलाचं धर्मांतर केल्याचा प्रकार समोर. मुलाच्या आईची पोलिसात तक्रार. पोलिसांनी केली चौघांना अटक. अॅट्रोसिटीसह धमकावण्याचा गुन्हा दाखल.
Continues below advertisement