Akola Paras Village : अवकाळीमुळे मंदिरावर झाड कोसळलं, शेडखाली दबून 4 जण दगावले, बचावकार्य सुरू

Continues below advertisement

Akola Paras Village : अवकाळीमुळे मंदिरावर झाड कोसळलं, शेडखाली दबून 4 जण दगावले, बचावकार्य सुरू
आज आणि काल चर्चा सुरु आहे ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याची. या दौऱ्याची सविस्तर अपडेट आपण पाहणार आहोतच.. त्यापूर्वी अकोल्यातून एका मोठ्या दुर्घटनेची  बातमी. अकोल्यातील पारस गावात सोसाट्याचा वार आणि पावसामुळे एक मोठं झाड बाबूजी महाराज मंदिरातील शेडवर कोसळलं. आणि या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झालाय. तर अनेक जण अजूनही शेडखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. पाऊस सुरु असल्याने आणि अंधारामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. असं असलं तरी प्रशासन आणि गावकऱ्यांकडून मदतकार्य सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram