Akola Loksabha Constituency : अकोला मतदार संघात तगडी लढत !
abp majha web team
Updated at:
02 Apr 2024 07:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAkola Loksabha Constituency : अकोला मतदार संघात तगडी लढत ! अकोल्यात वंचितचे प्रकाश आंबेडकर, भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील अशी तिरंगी लढत, अकोल्यात डॉ. अभय पाटीलच विजयी होणार, ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांचं वक्तव्य.