Akola Loksabha Voating : मतदानाला सुरुवात होताच अकोल्यात मतदानासाठी रांगा : ABP Majha
उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Updated at:
26 Apr 2024 08:05 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोला लोकसभेसाठी मतदारसंघासाठी मतदानाला सुरूवात झालीय. आपलं मतदान करण्यासाठी पहिल्या ठोक्यालाच मतदान केंद्रावर मतदार दाखल झालेयेत. अकोल्यात विविध थीम घेत काही आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आलीयेत. दरम्यान 50 टक्के मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग होणार आहे.. इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडे...