Akola Jilha Parishad : अकोला जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदावर वंचितचा विजय

अकोला जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर वंचित बहूजन आघाडीचा विजय. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा केला पराभव. वंचित बहूजन आघाडीच्या रिजवाना परवीन, माया नाईक, आम्रपाली खंडारे आणि योगिता रोकडेंचा सभापती पदावर विजय. भाजपच्या पाचपैकी तीन सदस्यांचं मतदान महाविकास आघाडीला. तर दोन सदस्यांनी केलं वंचितला मतदान. एका सदस्याच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर 1 नोव्हेंबरला न्यायालयाच्या निर्णय येणार असल्यानं अधिकृत निकाल 1 नोव्हेंबरला होणार अधिकृत निकाल जाहीर.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola