Akola : अकोल्यात आरोग्य विभागाचा मेळावा, फडणवीसांच्या हस्ते नव्या रुग्णालयाचं उद्घाटन ABP Majha
Continues below advertisement
अकोल्यात आरोग्य विभागानं आयोजित केलेल्या दोन दिवसीय आरोग्य महामेळाव्याचं उद्घाटन होतंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहेत. 500 खाटांच्या नव्या रुग्णालयाचं उद्घाटन फडणवीसांच्या हस्ते होणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Hospital Devendra Fadnavis Devendra Fadnavis Maharashtra 'Maharashtra Radhakrishna Vikhe Patil AKola