Akola Death Mistry Special Report : तिरडीवरचं प्रेत जिवंत केलं? माझाच्या बातमीनंतर तांत्रिकाला अटक
बातमी माझाच्या इम्पॅक्टची. अकोल्यातल्या पातूर तालुक्यात असलेल्या विवरा गावात एक मृत व्यक्ती जादूटोण्याने जिवंत झाल्याची बातमी काल एबीपी माझाने दाखवली. अवघ्या २४ तासात या बातमीची दखल घेत या तांत्रिकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.
Tags :
Akola