Akola Crime : अकोल्यात चॉकलेटचं आमिष दाखवून काढली तीन अल्पवयीन मुलांची छेड
Continues below advertisement
Akola Crime : अकोल्यात चॉकलेटचं आमिष दाखवून काढली तीन अल्पवयीन मुलांची छेड
आता एक धक्कादायक बातमी आहे अकोल्यातून..
राज्यभरात अल्पवयीन मुलींवर घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना ताजा असतानाच अकोल्यातील पातुर शहरात चॉकलेटचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलांची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडलीये. 'आत्माराम ससाने'असं या छेड काढणाऱ्याचं नाव आहे. चॉकलेटच आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा, असा आरोप या मुलांच्या कुटुंबियांनी केलाय..परंतु अद्यापपर्यंत ससानेवर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलेय. मुलांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होतीये
Continues below advertisement