Akola Crime Shiv sena : अकोला शहरात ठाकरे गटाच्या उपशाखाप्रमुखावर अज्ञातांकडून हल्ला : ABP Majha
शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उपशहरप्रमुख विशाल कपले याच्यावर अज्ञात गुंडांचा प्राणघातक हल्ला. जठारपेठ चौकातील गणेश स्वीट मार्टसमोरील घटना. हल्ल्यात गंभीर जखमी विशालवर खाजगी रूग्णालयात उपचार सूरू. हल्लेखोरांचा शोध पोलिसांकडून सुरू. दवाखान्यात शिवसैनिकांची गर्दी.