Akola Barabai : बाराबाई गणपतीच्या पूजनानंतर मिरवणूक यंदाच 129 वर्ष , मोठा पोलिस बंदोबस्त तैनात
abp majha web team
Updated at:
28 Sep 2023 02:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअकोल्यात सार्वजानिक गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीय. शहरातील मानाचा गणपती समजल्या जाणाऱ्या बाराभाई गणपतीच्या पूजनानंतर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकीला सुरुवात झालीय. अकोल्यात गणेश विसर्जन मिरवणूकीचं हे 129 वं वर्ष आहे.