Akola Agriculture Department : धाडीतील कृषी अधिकाऱ्यांची पुणे आयुक्तलयात चौकशी : ABP Majha

Continues below advertisement

अकोल्यातील कृषी विभागाच्या कथित धाडीचं प्रकरण एबीपी माझाने दाखवलं होतं.. याची कृषी आयुक्तालयाने दखल घेतलीये.. या धाडीत सहभागी कृषी सर्व अधिकाऱ्यांना उद्या पुण्यातील कृषी आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलंय.. कारवाईशी संबंधित सर्व लोकांना उपस्थित राहण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी दिलेत.. चौकशीसाठी सर्वांना उपस्थित राहणं अनिवार्य असल्याची ताकीद देण्यात आलीये...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram