Akola Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्याशी संबंधित पाच जणांविरोधात तक्रार : ABP Majha
कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्याशी संबंधित पाच जणांविरोधात अकोल्यातील कृषी व्यावसायिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीये.. कृषी विभागासोबत टाकलेल्या धाडीवेळी गोदामांमध्ये तपासणी करताना गोंधळ घातल्याचा आरोप करत तक्रार केलीये.. गोदामांमध्ये सामानाची नासधूस करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही तक्रारीतून करण्यात आलाय.. तसेच कारवाई टाळण्यासाठी ५ लाखांची मागणी केल्याचा आरोपही व्यावसायिकांनी केलाय.. तक्रारीत सत्तारांच्या स्वीय सहाय्यकाचंदेखील नाव आहे...