भाजपच्या लसीकरणावर विश्वास नाही, मी ही लस घेणार नाही,समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचा आरोप
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव कोरोना लस घेणार नसल्याचं म्हटलं आहे. भाजपच्या लसीकरणावर विश्वास नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर भाजपचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनीही अखिलेश यादव यांना टोला लगावलाय ते पाहुया!
Tags :
Corornavirus Vaccine Samajvadi Party Akhilesh Yadav COVID Vaccine Covid Vaccination Corona Vaccine