ABP Majha Impact | मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्च मर्यादित ठेवा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे बांधकाम विभागाला आदेश

Continues below advertisement

मंत्र्यांच्या बंगल्यांवरील खर्चाच्या एबीपी माझाच्या बातमीची अजित पवार यांनी दखल घेतली आहे. मंत्र्यांच्या बंगल्यावरील खर्च मर्यादित ठेवण्याचे आदेश अजितदादांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. वास्तुविशारदांनी सुचवलेल्या महागड्या वस्तूंचा खर्च टाळण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram