Ajit Pawar | सध्याचं मंत्रिमंडळ काही काळापुरतं, डिसेंबरअखेर पूर्ण चित्र स्पष्ट होईल - अजित पवार | पिंपरी | ABP Majha

सध्याचं मंत्रिमंडळ हे काही काळापुरतं आहे. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळाचं पूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पिंपरी-चिंचवड येथे आले होते, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या दृष्टीनेही पावलं टाकली जात आहेत, असंही अजित पवारांनी सांगितलं. भाजपमधील अंतर्गत वादावर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola