AJIT PAWAR | नियमाच्या अधीन राहून कामकाज पूर्ण करणार : उपमुख्यमंत्री पवार
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, लोकप्रतिनिधी, अधिकारी आपआपल्या भागात राहण्यासाठी अधिवेशनाचे कामकाज नियमाच्या अधीन राहून पूर्ण करण्यासंदर्भात निर्णय झाला आहे. यासंदर्भात उद्या दोन्ही सभागृहात संसदीय कार्यमंत्री निवेदन करतील. नागरिकांनी सार्वजनिक कार्यक्रम, विविध परिषदा, मेळावे, सभा आदी कार्यक्रम रद्द करावेत. पर्यटनाच्या निमित्ताने परदेशात गेलेल्या समूहाने त्यांच्या परतीबाबत आरोग्य यंत्रणेशी संपर्कात रहावे, असे आवाहन केले.
Continues below advertisement