Ajit Pawar : पहाटेच्या शपथविधीवर अजितदादांचं मोठं विधान : ABP Majha
मुस्लिम आरक्षणाच्या चर्चेदरम्यान बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा उपस्थित केला. अजित पवारांच्या हातून एकदा चूक झाली म्हणून तुम्ही वारंवार त्यांच्यासंदर्भात असं बोलणार का? असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. तर पहाटेच्या शपथविधीवरुन अजित पवारांनी भाजपला चांगलेच चिमटे काढलेयत... काय म्हणालेयत मुनगंटीवार आणि अजित पवार पाहुयात..
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News Ajit Pawar BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News ताज्या बातम्या BJP ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News