Ajit Pawar : राहूल गांधीच्या दौऱ्यावर अजित पवारांचं विधान ABP MAJHA
“ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वाढत राहिल्यास २८ डिसेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याला परवानगी देण्याबाबत प्रशासनाला विचार करावा लागेल.” असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
Tags :
Mumbai Ajit Pawar Rahul Gandhi Congress Leader मुंबई अजित पवार राहुल गांधी काँग्रेस नेते Deputy Chief Minister Variant Omaicron मुंबई व्हेरिएंट