Aishwarya Aaradhya Bachchan Admit | ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन ताप आल्यानं नानावटी रुग्णालयात दाखल
मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि मुलगा अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता सून ऐश्वर्या राय बच्चनला देखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 12 जुलैला बच्चन यांच्या घरातील चार जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. यापैकी अमिताभ आणि अभिषेक बच्चन या दोघांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात भरती करण्यात होते. आता ऐश्वर्या राय बच्चन हिलाही रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.
ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्य या दोघींनाही सौम्य लक्षणे असल्याने त्यांना घरीचं क्वॉरंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र, आता काही उपचारासाठी ऐश्वर्याला रुग्णालयात हलवल्याची माहिती मिळत आहे.
Tags :
Aishwarya Rai Corona Aaradhya Corona Aaradhya Bachchan Aishwarya Rai Bachchan Nanavati Hospital