Pankaja Munde: पंकजा मुंडेंना नेवासातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी दिला 5 लाखांचा धनादेश
Continues below advertisement
Pankaja Munde : पंकजा मुंडेंना अहमदनगरच्या नेवासातील कार्यकर्त्यांनी दिला पाच लाखांचा धनादेश
भाजप नेत्या पंकजा मुंडेंना अहमदनगरच्या नेवासातील कार्यकर्त्यांनी पाच लाखांचा धनादेश दिलाय. लोकसभा निवडणुकीच्या खर्चासाठी कार्यकर्त्यांनी हा धनादेश दिलाय. हा धनादेश पंकजा मुंडेंनी स्विकारला असला तरी तो वटवणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement