Tanaji Sawant on Rohit Pawar: 2024ला मतदारसंघ साफ करायचाय, तानाजी सावंत यांचा रोहित पवारांवर निशाणा

Ahmednagar :  येत्या 2024 ला हातात झाडू घेऊन हा मतदारसंघ आपल्याला साफ करायचा आहे... एका ठिकाणी जनशक्ती आहे तर एका ठिकाणी धनशक्ती आहे...त्यांना वाटतं धनशक्तीच्या जोरावर पूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) विकत घेऊ आणि अमेरिकेला (America) जाऊ असं म्हणत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी रोहित पवार (Rohit Pawar) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola