Ahmednagar : शिवरायांबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी बंदची हाक, वसीम सय्यदविरोधात गुन्हा
अहमदनगरमध्ये आज पारनेर बंदची हाक. छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याने हिंदुत्ववादी युवक आक्रमक. वसीम सय्यद युवकाविरोधात गुन्हा दाखल.