Ahmednagar : राज्य सरकारकडून अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या हालचाली सुरु : ABP Majha
राज्य सरकारकडून अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या हालचाली सुरु , नामांतराचा बहुमताचा ठराव पाठवण्याचे सरकारचे पालिकेला आदेश पालिकेत ठाकरे गट- राष्ट्रवादीची सत्ता असल्याने ठरावाकडे लक्ष