Ahmednagar BJP : राम शिंदे आणि सुजय विखेंमध्ये धुसफूस सुरूच, भाजपमधला सुप्त संघर्ष चव्हाट्यावर
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यात खऱ्या अर्थानं महायुती यशस्वी झाल्याचं लंके आणि राम शिंदेंच्या एकत्रित प्रवासातून समोर, सुजय विखे पाटलांचा टोला.
Continues below advertisement