Supriya Sule Full Speech : मी नवऱ्याशी बोलले नाही, फक्त मतदासंघाकडे लक्ष्य दिलं, आता विधानसभा जिंकूच
Supriya Sule Full Speech : मी नवऱ्याशी बोलले नाही, फक्त मतदासंघाकडे लक्ष्य दिलं, आता विधानसभा जिंकूच आज 25 वर्ष झाली, काही लोक वेगळी कडे हा दिवस साजरा करत आहेत, त्यांचा देखील या पक्षाच्या वाढीत योगदान आहे, नाही म्हणता येणार नाही, अनेक त्या लोकांचे योगदान आहे मी सर्वच मित्र पक्षांचे आभार मानते, केजरीवाल यांना देखील अभर मानते, बाळासाहेब थोरात, काँग्रेस यांचे आभार मानते, आता एकच लक्ष आहे विधानसभा,आता जिथे मिळेल तिथे लढा, सन्मानाने लढा, आता आपल्याकडे खूप जागा आहेत, आता विधानसभेला लक्ष द्यायला हवे, मी 7 महिने कोणाची बोलली नाही, फक्त काम केले, माझ्या मतदारसंघातून सगळे गेले होते, जे उरले होते ते एक कॉल आल्यावर निघून गगेले, आता आम्ही जास्त नाही तर नवीन 6 खासदार यांना संधी देणार, संसदेत ते देखील संसद रत्न होणार, सहाही खासदार संसद रत्न मी करणार,