Sujay Vikhe Patil :'पवारांकडून विखेंविरोधात नेहमीच उमेदवार दिला जातो पण निवडणुकीत माझा विजय निश्चित'
abp majha web team
Updated at:
22 Apr 2024 10:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSujay Vikhe Patil :"पवारांकडून विखेंविरोधात नेहमीच उमेदवार दिला जातो पण निवडणुकीत माझा विजय निश्चित" महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि सदाशिव लोखंडे आज अर्ज भरणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार